दैनंदिन बाजारभाव
दैनंदिन शेतमाल बाजारभाव
शेतकऱ्यांना बाजारपेठेतील दरांचा अंदाज येऊन शेतमाल विक्रीचे योग्य नियोजन करता यावे, यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती (गुलटेकडी) येथील संदर्भ बाजारभाव येथे प्रसिद्ध केले जातात.
अद्ययावत माहिती उपलब्ध नाही
शेतमाल विक्रीसाठी महत्त्वाच्या सूचना
- मालाची प्रतवारी: शेतकऱ्यांनी आपला शेतमाल स्वच्छ करून, चाळू न आणि वाळवून (योग्य ओलावा पातळी राखून) विक्रीस आणल्यास चांगला दर मिळण्यास मदत होते.
- दरांची खात्री: वरील दर हे केवळ माहितीसाठी आहेत. प्रत्यक्ष माल विक्रीस आणण्यापूर्वी किंवा हमीभाव खरेदीच्या अटी जाणून घेण्यासाठी संघाच्या कार्यालयाशी दूरध्वनीवरून संपर्क साधावा.
खालील दर हे संबंधित बाजार समितीच्या माहितीवर आधारित संदर्भ दर आहेत. मालाचा दर्जा, प्रतवारी, ओलावा आणि आवकेनुसार प्रत्यक्ष दरात बदल होऊ शकतो. विक्रीपूर्वी संघाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.